झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत झेंडे विक्रांतला ईशापासून त्याला धोका असल्याचं सांगतात मात्र विक्रांत विश्वास ठेवत नाही.